तवतेथेनवलवर्तले ॥ आकाश असेविमानीदाटले ॥ म्हणतीमूळपीठवैकुंठदेखिले ॥ पुंडलिकासगट ॥१॥
पंढरीहून आलेकैसे ॥ पुंडलिकदेवसरसे ॥ ज्ञानदेवासवेनामाअसे ॥ विष्णुभक्तहीअपार ॥२॥
राहीरखुमाईसत्यभामा ॥ गाईगोपाळमेघश्यामा ॥ म्हणतीपहामहिमा ॥ याविष्णुभक्तांचा ॥३॥
सवेध्रुवप्रर्हाद अंबऋषी ॥ रुकमांगदसूर्यवंशी ॥ आनऋषीमुनीतापसी ॥ ऐसासहितवनमाळी ॥४॥
बळीभीष्मनारद ॥ आणिबिभीषणसुबुद्ध ॥ उद्धवअक्रूरविद्वद ॥ हनुमंतादिकरूनी ॥५॥
हाहाहूहूगंधर्वगाती ॥ रुणझुणरुणझुणपावेवाजती ॥ देवांगनाआरतीओवाळिती ॥ देवभक्तांसहित ॥६॥
ऐसाशुभकाळसमयो ॥ जालाभाग्याचाउदयो ॥ ज्ञानदेवनामदेवयाहो ॥ धन्यधन्यधरातळी ॥७॥
नामानुघडीदृष्टीसी ॥ विष्णुमूर्तीसीलीनजाहाले ॥८॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.