तवबोलतउद्धव ॥ धन्यधन्यहोदेवाधिदेव ॥ धन्यधन्यज्ञानदेव ॥ निजभक्तआवडता ॥१॥
धन्यतीर्थ इंद्रायणी ॥ धन्यधन्यशूळपाणी ॥ तारकब्रह्मात्रिवेणी ॥ मिश्रितरूपेवाहतसे ॥२॥
चिंतामणीहेपाषाण ॥ दिव्यवनवल्लीजाण ॥ जेथेलागलेहरिचरण ॥ तेधन्यअलंकापुरी ॥३॥
जेथेसमाधिबैसता ॥ इंद्रासाव्हेयेतीतत्त्वतां ॥ वैकुंठाजाईलनिभ्रांता ॥ रामकृष्णउच्चारिता ॥४॥
यमनपाहेइकडे ॥ काळनमस्कारीवाडेकोडे ॥ म्हणतीपहाहोकेवढे ॥ भाग्यनामदेवाचे ॥५॥
ऐसेउद्धवसांगेरुक्मिणी ॥ होयम्हणतीचक्रपाणी ॥ पंढरीहूनहेजुनाटपुराणी ॥ शैवागमीबोलिलेसे ॥६॥
ज्ञानदेवेनमस्कारकेला ॥ नामाह्रदयीधरिला ॥ प्रीतीनेपुढतीआलिंगिला ॥ म्हणेधन्यधन्यरेसखया ॥७॥
नामालोळतगडबडा ॥ चरणरजालागीझालावेडा ॥ केशवम्हणेतूधडफुडा ॥ विष्णुभक्तसाचार ॥८॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.