ऐसेभक्तजेउनीधाले ॥ समस्तपांथिक उठले ॥ गोपाळेविडेदीधले ॥ आपुलेहाते ॥१॥

धन्यधन्यतेभोजन ॥ धन्यधन्यतेनिधान ॥ धन्यधन्यतेअंजन ॥ धन्यनारायणअलंकापुरी ॥२॥

विठ्ठलेदिधलेवचन ॥ यासीघालारेआसन ॥ तवउद्धवेआपण ॥ समस्ताबैसकारदिधले ॥३॥

पूजिलेगंधाक्षतालाउनी ॥ टिळेकर्पूरचंदनी ॥ ऐसीतियेवैकुंठभुवनी ॥ वैष्णवांसीपूजितसे ॥४॥

तवम्हणेरुक्मिणी ॥ नामाआणाबुजावूनी ॥ आपुलेनिहातेचक्रपाणी ॥ त्यासीग्रासघालावे ॥५॥

ऐसेसांगताहरीसी ॥ बुजावितीनामयासी ॥ तोस्फुंदतउकसाबुकसी ॥ मगचहूकरीउचलीला ॥६॥

सवेसंतांचामेळा ॥ तयामाजीपरब्रह्मपुतळा ॥ नामाबुजावोनितात्काळा ॥ देहावरीआणिला ॥७॥

तवविस्तारूनिआणिलीताटे ॥ षड्रसअन्नवरवटे ॥ रुक्मिणीनेजेथेवैकुंठे ॥ भक्तांसहितउभेअसे ॥८॥

नामयातेसंबोखोणिहरी ॥ बसविलेमांडियेवरी ॥ कवळघ्यावयामुखपसरी ॥ हरीचहूकरीघालीतसे ॥९॥

नामाआनंदेडुल्लत ॥ तृप्तझालाप्रेमेवोसंडत ॥ सकळसंतांकवळीदेत ॥ आपणनिजकरे ॥१०॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel