नमूअगणीतगुणा ॥ नमूअगमगुणनिधाना ॥ नमूकलिविध्वंसगहना ॥ काळहननातुजनमू ॥१॥
प्रेमळ वैष्णवनैष्ठिकपूर्ण ॥ गातीनामयासंकीर्तन ॥ हाहाहूहूगंधर्वदेवगण ॥ करितगायनसुस्वर ॥२॥
हर्षेमंगळवाद्येवाजविती ॥ वैष्णवसप्रेमेनाचती ॥ नामाम्हणेपुढतापुढती ॥ समाधीस्थितीअखंड ॥३॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.