नानागंधेतुळसीमाळा ॥ वैष्णवीघातलियागळा ॥ नमस्कारकरितीगोपाळा ॥ चरणरजावंदिती ॥१॥
दोन्हीवाहेदेवडे ॥ संतसनकादिकगाढे ॥ जयजयकारेपुढे ॥ महाशब्दगर्जिन्नले ॥२॥
ऐसेइंद्रायणीच्यातटी ॥ हरीरुक्मिणीजगजेठी ॥ संतसनकादिकांचीगोमटी ॥ मांदीमिळालीअसे ॥३॥
तंवपुंडरीकेनमस्कारकेला ॥ म्हणेतूकागाविठोयेथेउगेला ॥ बहुतदिवसराहिला ॥ याज्ञानदेवाकारणे ॥४॥
तरीपंढरीहूनिहेश्रेष्ठ ॥ तूयेथेउभाअससीप्रगट ॥ भूमीउतरलेवैकुंठ ॥ ज्ञानदेवाकारणे ॥५॥
बहुतदिवसयेथेचिजाले ॥ मीदेखेविटेवरीजवपाउले ॥ तवनयनमाझेभुकेले ॥ नरहातीदेवराया ॥६॥
देवम्हणतीपुंडरिका ॥ तूभक्तमाझानिजसखा ॥ आणिहाज्ञानदेवदेखा ॥ दुजानदेखोत्रिभुवनी ॥७॥
हेसनकादिकमाझे ॥ यांचेसमागमेमाझेबीजे ॥ नामाडौरीनयाचेचरणरजे ॥ मगजावोरेपंढरीसी ॥८॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.