म्हणेविठोजीशंकराचा ॥ प्रत्यक्ष अवतारतूसाचा ॥ स्तुतीकेलीअसेवाचा ॥ विस्मयाचापूरमज ॥१॥
वरतीसप्तद्वीपनवखंड ॥ त्यामाजीअनंतब्रह्मांड ॥ रोमरंध्रींज्याअखंड ॥ रूपप्रचंडमेदिनी ॥२॥
म्हणेनिवृत्तीनाथ अवतारी ॥ तुमच्यासंगतीश्रीहरी ॥ जेप्रेरसीकामारी ॥ सांगितलेकरीउगाची ॥३॥
म्हणेदेवाधिदेवाआत ॥ सांगालतेकरूतत्त्वता ॥ हरूभवार्णवाचीचिंता ॥ भवव्यथाजीवांची ॥४॥
नामाम्हणेऐसेलळे ॥ पाळिलेपोसिलेगोपाळे ॥ करूनिसमाधिसोहळे ॥ विष्णुकेवळप्रतिष्ठिला ॥५॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.