महायान तिबेटी बौद्ध धर्माच्या संदर्भात तारा या आर्य तारा एक स्त्री बोधिसत्व आहे. वज्रयान बौद्ध धर्मात ही स्त्री बुद्धाच्या रूपात आहे. ती "मुक्तीची जननी" म्हणून मान्य आहे तसेच कार्य व उपलब्धीच्या क्षेत्रात यशाची द्योतक आहे. हिला जपानमध्ये 'तारा बोसत्सु' व चिनी बौद्ध धर्मात डुओलुओ पुसा म्हटले जाते.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel