चतुराननभयहारिणि भो दुर्गे वरदे ।
दुर्धर दुर्गतिदारिणि बोधितगोविंदे ॥
तव पदकमलं वंदे श्रितनित्यानंदे ।
वंदित मुनिवरवृंदे श्रेयोमकरंदे ॥ १ ॥
जय देवी जय देवी मधुकैटभ मथनें ।
जगदुदय स्थिति संऱ्हतिभी शमने ॥ धृ. ॥
हरिमुख सुरतेजोमि: प्रकटित निजदेहे ।
समरोचित्त शुभलक्षण सुषमासंदोहे ॥
नानायुध विलसत्कर दलितासुर निवहे ।
स्वीय प्रेक्षणजान तिद्योंसिद्रषुमाहे ॥ जय. ॥ २ ॥
चामरमुख दैत्यवर प्रविना शिनि मरुतां ।
संस्तवतुष्टे भगवति शुभकारीण जगतां ॥
शुभादिप्रतिभट विध्वंसि भो नम नांति ।
त्वदंघ्रिकमलें चतो भृगोऽयं रमतां ॥ जय. ॥ ३ ॥
सिंहासनसंशोभिनि विधुशेखरकांते ।
कांचीकंकणनूं पुरमणि भूषण ललिते ॥
मयि कुरु करुणामनिशं त्रिजग त्कल्पलते ।
निराजनमव लोकय काशीविप्रनुते ॥ ४ ॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel