शनि शिंगणापूर येथे स्थित असलेली शनिदेवाची काळ्या रंगातील पाषाण मूर्ती (शिळा) स्वयंभू मानली जाते. या मूर्तीसंदर्भात एक कथा प्रचलित असून त्यानुसार, ही शिळा एका व्यक्तीला दिसली. शनिदेवाने त्याला आदेश दिला की, ही शिळा एका खुल्या परिसरात स्थापन करून यावर तेलाने अभिषेक केला जावा. देवाचा आदेश मानून त्या व्यक्तीने ही शिळा उघड्यावरच एका चौथर्यावर स्थापन केली. तेव्हापासून या मूर्तीची तेल वाहून पूजा केली जाते.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.