आदर्श सुन

अभिनेत्री शर्मिला ही सुसंस्कृत पतीव्रता सुन म्हणून ‘हमारी बहू, हमारी बेटी’ मालिकेतील भुमिकेसाठी खुप प्रसिध्द होती. मालिका खुपच लोकप्रिय होती आणि लोक त्या मालिकेतील शर्मिलावर खुप प्रेम करत होते. ते म्हणजे तिच्या गोंडस चेहऱ्यामुळे आणि सगळयांना आनंदी ठेवण्याच्या तिच्या गुणांमुळे.

पण संपुर्ण देशाला तेव्हा खुप मोठा धक्का बसला जेव्हा याच शर्मिलाने अपरात्री पार्टीवरुन येताना तीन भिकाऱ्यांना गाडीखाली चिरडले. तिने कोर्टात हे स्विकारण्यास स्पष्ट नकार दिला की ती मद्यपान करुन गाडी चालवत होती. पण तिने हे मान्य केलं की, तिचा गाडीवरचा तोल सुटला होता. तिच्या प्रेक्षकांकडून तिला खुप सहानुभूति मिळाली. तिच्या मालिकेचा टी.आर.पी. देखील चांगलाच वधारला होता. पण या सगळ्याचा म्हणावा तसा फायदा शर्मिलाला झाला नाही आणि न्यायाधिशाने तिला अटक करण्याचा आणि दहा वर्षांची तुरुंगावासाची शिक्षा सुनावली.

जसे शर्मिलाने येरवडा येथील स्त्रियांच्या तुरुंगामध्ये प्रवेश केला तेव्हा याची खात्री होती की तिचं करियर आता संपुष्टात आलेलं आहे. आणि जेव्हा ती तुरुंगातून बाहेर पडेल त्यावेळी आईची भुमिका मिळवण्यासाठी देखील तिला खुप मेहनत घ्यावी लागेल.

...

‘‘सर्वांनी रांगेत उभे रहा.’’ पोलिसांची गाडी आत येताच एक महिला अधिकारी जोरात ओरडली. आणि त्या गाडीमधून सहा महिला कैदी उतरुन रांगेत उभ्या राहिल्या. त्यात शर्मिला देखील होती. तिने आजूबाजूला पाहिले. तिला नेहमी सवय होती ती म्हणजे तिच्याभोवती गारुड घालणार्या तरुण मुलामुलींची, तिचा ऑटोग्राफ घेणार्यांची आणि तिच्याकडे मत्सर वृत्तीने पाहणार्या स्त्रियांची. पण इथे होते ते फक्त कैद्यांचे चेहरे जे तिच्याकडे नजर रोखून पाहत होते. तशीच ती जेलरच्या ऑफिसच्या दिशेने गेली. या तुरुंगातून ती कधी बाहेर पडेल हे तिलाच माहित नव्हते. जुना जेलर नेहमीच काहीतरी नियम आणि तत्वज्ञानाबद्दल बोलत असे. पण शर्मिला नेहमी त्याकडे दुर्लक्ष करीत असे. तिचं लक्ष फक्त तो जेलर बाकी सगळयांपेक्षा आपल्याकडे किती वेळा बघतो याकडेच असायचे.

नंतर ती ओरिएन्शन झोनमध्ये गेली. तुमचे सर्व कपडे त्यांना स्वाधिन करा. नविन जाडी अधिकारी ओरडली. हे ऐकताच त्यांच्यापैकी एका कैदीने स्वतःची साडी सोडण्यास सुरुवात केली, जनु काही तिला त्याची सवयच होती. शर्मिला दचकली जेव्हा तिच्या लक्षात आले की इतर सर्वांचे लक्ष तिच्याकडेच आहे. शर्मिलाने याआधी बिकिनी रोल केले होते. नग्न भुमिका देखील केल्या होत्या. पण आज तिला लाजिरवाने वाटत होते. ‘‘लवकर.’’ ती महिला अधिकारी पुन्हा ओरडली आणि शर्मिलाच्या पुढे उभी असलेल्या एका कैदीला मारण्यास तिने सुरुवात केली. शर्मिलाने तिचा अरमानी कुर्ता आणि पॅन्ट काढण्यास सुरुवात केली. इतर सर्व कैद्यांची देखील तिच परिस्थिती होती. पण शर्मिलाला ते लाजिरवाने झाले होते. इतर स्त्रिया आणि महिला अधिकारी तिच्या सुडौल शरिराकडे पाहत होत्या.

‘‘पुढे चला.’’ ती महिला अधिकारी सर्वांना स्नानगृहाचा मार्ग दाखवत म्हणाली. प्रत्येकीला त्या खुल्या स्नानगृहामध्ये उभे राहण्यास सांगितले. दोन्ही पायांमध्ये अंतर ठेवायला सांगुन ती महिला अधिकारी त्यांच्या शरीरावरील गुप्तांगावर पाण्याचे फवारे मारु लागली. त्या थंड पाण्याने तिच्या शरीरावर रोमांच उभे राहिले. ‘‘पुढे चल’’ एक महिला अधिकारी तिच्या हातामध्ये पांढराशुभ्र टाॅवेल देत म्हणाली.

शर्मिलाने लगेचच आपले अंग झाकून घेतले. नंतर त्या आपापल्या कोठड्यांमध्ये गेल्या. शर्मिला ही ‘‘कैदी नंबर 1498’’ तिच्यासोबत त्या कोठडीमध्ये आणखी एक महिला कैदी होती. ती उंच, दिसायला सुंदर आणि हुशार होती. शर्मिलाच्या हे लक्षात आले की, तिची इनमेट ही इतरांच्या तुलनेत दिसायला तिच्याइतकीच सुंदर होती. पण तुरुंगातील वातावरणामुळे जरा विद्रूप दिसत होती.

तिचं नाव तबस्सूम होतं. ती एवढी बोलकी नव्हती पण शर्मिलाला कळलं होतं की स्वतःच्या पतीच्या खुन प्रकरणात ती तुरुंगामध्ये होती.

काही दिवस गेले आणि आता त्या तुरुंगातील वातावरणाची शर्मिलाला सवय झाली होती. काहीही काम न करता ती तिचा पुर्ण दिवस तिच्या कोठडीत झोपण्यात घालवत असे. ती फक्त आंघोळीसाठी, शौचासाठी आणि दोन वेळच्या जेवणासाठी कोठडीबाहेर येत असे. पण तिची नजर सगळीकडे होती.

तिथे एक उंच कैदी होती जी तिच्या दोन मैत्रिणींसह तिथे फिरत असायची. सगळे त्या तिघींना घाबरुन असत. तिला राणी म्हणत असत हे शर्मिलाने कुणालातरी घाबरत कुजबूजताना ऐकले होते. राणी प्रत्यक्षात एक तृतीयपंथीय होती याचे शर्मिलाला आश्चर्य वाटले. मग ती दिसू लागली.

तिने संदिपला पाहिले. तो एकच पुरुष अधिकारी असा होता जो मुख्य ठिकाणी उभा राहून सर्वांकडे नजर फिरवत होता. इतर पुरुष अधिकार्यांचं काम फक्त सिमेजवळ आणि शिवणकाम आणि विणकाम करत असलेल्या गाळ्यावर लक्ष ठेवण्याचं होतं. शर्मिलाच्या हे लक्षात आले की संदिप तिच्याकडे बघत आहे. तिने त्याला तिच्याकडे नजर रोखुन पाहताना स्मितहास्य देताना पकडलं होतं.

...

गुरुवारचा दिवस होता. आज शर्मिलाचा काम करण्याचा दिवस होता. तिला कपडे धुण्याचे काम देण्यात आले होते. 9 वाजता तिने हजर रहायचे होते. त्यासाठी तिला सकाळी लवकर उठून आंघोळ आणि सकाळच्या बाकीच्या विधी आटोपायच्या होत्या. तिचा पहिला दिवस खुपच खराब होता. म्हणून तिने आंघोळ न करण्याचे ठरविले होते. कारण म्हणजे, त्या मोठ्या स्नानगृहामध्ये तरुण आणि वयस्कर, जाड आणि कुरुप, काहींना मासिक पाळी आलेली असे अषा सर्व स्त्रीया नग्नावस्थेत असत. एकच साबण वापरत त्या फेसाने आच्छादलेल्या असत. अधिकार्यांनी त्यांना वस्तरा वापरण्यास सक्त मनाई केली होती. त्यामुळे त्यांच्या शरीरावरील, गुप्तांगावरील केस जास्त वाढलेले होते. नशिबाने तपस्सुमकडे 4 इंच लांब सुरी होती जी ती आपल्या उशीच्या खाली लपवून ठेवलेली असे. त्या दोघींना आपापल्या शरीरावरील केसांवर नियंत्रण ठेवण्यासाठी हे पुरेसं होतं.

दुसर्या दिवषी शर्मिलाने सगळ्यात आधी आंघोळ करायचे ठरवले. त्यासाठी ती पहाटे 6 वाजता उठली. महिला अधिकारीला तिचा कोठडी उघडायला काहीच हरकत नव्हती, कारण मुख्य विभाग बंदच होता आणि अशीही सकाळी 5 नंतर कोठडी उघडून देण्याची परवानगी होती. फक्त एवढ्या लवकर उठणं कुणालाही आवडत नव्हतं एवढंच.

शर्मिलाने आपले सर्व स्वच्छ कपडे एका टाॅवेलमध्ये गुंडाळले आणि ती मुख्य विभागातून जात होती. संदिप अजून देखील तिथे पाळत ठेवत होता. तो तिला ‘गुड माॅर्निंग’ करण्यासाठी पुढे आला. शर्मिलानेही हसुन त्याचा स्विकार केला आणि ती पुढे निघाली.

बाथरुम पुर्णपणे रिकामे होते त्यामुळे एका कोपर्यात जाऊन तिने तिचा तुरुंगात घातलेला कुर्ता आणि पायजमा काढण्यास सुरुवात केली. आजूबाजूला कुणीच नव्हते, तरीही तिने पॅन्टी न काढताच आंघोळ करण्याचा विचार केला. थंडगार पाणी जेव्हा तिच्या अंगावर पडले तेव्हा तिला प्रसन्न वाटले. तिने अंगाला साबन लावण्यास सुरुवात केली. तेव्हा तिला मागून काहीतरी आवाज ऐकू आला. तिने मागे वळून पाहिले तेव्हा तिथे राणी तिच्या दोन मैत्रिणींसोबत होती. त्या तिघी तिच्या दिशेने येत होत्या. शर्मिला घाबरली. पण ती का घाबरली हे तिचे तिलाच कळत नव्हते. जर आरडाओरड केली तर महिला अधिकारी आत येतील असे तिला वाटले.

‘‘बघ काय पाखरु पकडलंय. हीच ती आदर्श सुन.’’ राणी थोड्याशा पुरुशी आवाजात म्हणाली. ‘‘तिचे स्तन तर पहा. जर ती संस्कारी आहे तर ते इतके कसे काय वाढलेत?’’ राणीच्या एका मैत्रिणीने थट्टा केली आणि त्या तिघी हसू लागल्या. शर्मिला आता जरा जास्तच घाबरली आणि दोन पावलं मागे जाऊन भिंतीजवळ उभी राहिली.

‘‘मैत्रिणींनो ही सुन आहे म्हणजे हिला नवरा देखील असेल. त्याचं नाव काय? मुकेश बजाज असंच काहीतरी, हो ना? त्याने ते वाढवले असतील.’’ राणी शर्मिलावर नजर रोखुन धरत म्हणाली. ‘‘नाही, हे खुप जणांचं काम दिसतंय.’’ राणीची दुसरी मैत्रिण तिच्याजवळ येत म्हणाली.

‘‘चांगलं आहे. त्यांच्यापैकी आता कुणीही इथे नाही आहे. ही आदर्श सुन स्वतःची भुक भागविण्यासाठी आपला वापर करु शकेल.’’ राणी हे सर्व शर्मिलाच्या इतक्या जवळ येऊन बोलत होती की शर्मिलाला तिच्या श्वासाचा दुर्गंध येत होता. तो बहुदा तंबाखुचा असावा.

राणीने तिचे दोन्ही हात तिच्या मांडीवर ठेवले. शर्मिलाला त्यावेळी लाजिरवाने आणि घाबरल्यासारखे वाटत होते. राणी तिच्या डोळ्यात बघत होती. शर्मिला समलैंगिक होती त्यामुळे तिला याची सवय होती. एका बाजूला शर्मिलाने या स्पर्शासाठी खुप काही केलं होतं. पण आता जे काही चालु होते हे ते नव्हतं जे तिच्या मनात होतं. राणीचे हात शर्मिलाच्या शरीरावरुन फिरत होते आणि काही क्षणातच शर्मिलाची पॅन्टी तिच्या गुडघ्यांखाली होती. आणि राणीची बोटं तिच्या गुप्तांगाषी खेळत होती. शर्मिलाला खुप षिव्या द्याव्याषा वाटत होत्या. तिला ओरडावसं वाटत होतं पण तिच्या शरीरातून शब्द बाहेर पडत नव्हते. तिच्या हृदयाचे ठोके वाढले होते आणि तिला खुप घाम येत होता. तिने स्वतःचे डोळे बंद केले आणि स्वतःला असं जानवू दिलं की ती स्वतः खुप निर्लज्ज आहे आणि याचं तिला काहीच वाटत नाही.

‘‘इथे कोणीही स्पर्श करु शकत नाही.’’ शर्मिलाने तिचे डोळे उघडले ते तिच्यासमोर उभ्या असलेल्या तबस्सुमला बघण्यासाठी. राणीचे डोळे रागाने लाल झाले होते. शर्मिलाचे आता लक्षात आले होते की राणीसुध्दा आता नग्न होती आणि तिच्या चेहर्यावर आपण लिंगपरिवर्तन केले असल्याचं उघड होईल याची भिती होती.

‘‘मग आम्ही तुला तर स्पर्श करु शकतो.’’ राणी तबस्सुमच्या अंगावर धावून जात होती. पण तबस्सुम तिच्याहीपेक्षाही हुशार होती. तिच्या हातात सुरा होता. तिने राणीच्या चेहर्यावर सुर्याने वार केले आणि राणी रक्तबंबाळ झाली. शर्मिलाने धाडस केले आणि नग्नावस्थेत टाॅवेल घेऊन ती तषीच बाहेर पळाली. स्नानगृहात रक्त सांडलेले होते. जेव्हा तबस्सुम तिच्या कोठडीत परत आली तेव्हा तिच्याबरोबर मुख्य अधिकारी वटकर बाई होता. तबस्सुमचा चेहरा काळा-निळा होता. कदाचित तिला खुप मारले होते. शर्मिलाला लक्षात आले होते की, तबस्सुमला राणीने मारले नव्हते तर वटकर मॅडमने मारले होते. कारण तबस्सुमने पायजमा घातलेला नव्हता आणि तिच्या मांड्यांवर पोलिसांच्या पट्ट्याने वार केल्याची खुण होती.

शर्मिला तबस्सुमला मदत करण्यासाठी उठली, पण वटकर बाईंनी आपल्या हातातील पट्टा उचलला आणि मोठ्याने ओरडली, ‘‘हरामखोर आदर्श सून, जिथे आहेस तिथेच बसून राह. मला माहित आहे त्या भांडणामध्ये तूदेखील सामिल होतीस. पुढच्या वेळी तुझी गोरी कातडी मी हिच्यासारखी काळी-निळी करुन टाकेन.’’ वटकर बाईनी तबस्सुमला पुन्हा त्या पट्ट्याने मारले आणि ती पुढे निघून गेली.

‘‘हे तर काहीच नाही. मी माझ्या नवर्याचा यापेक्षा जास्त मार खाल्लेला आहे.’’ तबस्सुमने हसत तिला सांगितले. ‘‘तुला माझ्यामुळे मार खावा लागला.’’ शर्मिलाने तिच्या डोळ्यात बघितले. ‘‘हे तुझ्यासाठी नाही. ज्या दिवशी मी तो सुरा माझ्या नवर्याच्या छातीमध्ये खुपसला, मी गुंडगिरी केली होती, आता अजून नाही. पुढच्या वेळी मी त्या हिजड्याचं शिस्नच कापून टाकेन.’’ तबस्सुमने तिला हसत सांगितले.

शर्मिलाने तिचे हात तबस्सुमच्या चेहर्याभोवती धरले. तबस्सुम जरा लाजली. शर्मिलाला हे जाणवले. तबस्सुम ही बहुतेक समलैंगिक किंवा लेस्बियन होती, पण ती ते लपवत होती. शर्मिलाला जेव्हा हे समजले तेव्हा तिला खुप आनंद झाला. तबस्सुम लाजली पण तिने तिचे हात झटकून दिले. तिला माहित नव्हते की शर्मिला देखील समलैंगिक आहे.

शर्मिलाने तिचे ओठ तबस्सुमच्या ओठावर टेकवले. तिला वाटलं तबस्सुम आधी गोंधळेल पण नंतर स्वतःला सावरुन घेईल. विरोध करण्यापेक्षा तिने स्वतःला शर्मिलावर झोकून दिले. त्या दोघींच्या जीभ एकमेकींशी खेळत होत्या. शर्मिलाचा हात तबस्सुमच्या कुत्र्याच्या आत जातच होता की 9 च्या गजराने त्यांच्यामध्ये व्यत्यय आणला.

‘‘संध्याकाळी भेटूया’’ त्या दोघींनी एकमेकींना सांगितलं आणि त्या दोघी निघाल्या. राणीने तिच्या गुप्तांगामध्ये बोट घालून ते दुखत असताना देखील शर्मिलाला आता तिचं आयुष्य आनंददायी वाटत होतं.

...

‘‘शर्मिला, तुला वटकर बाईंनी कार्यालयात बोलावले आहे.’’ शर्मिलाने कपडे धुण्याच्या जागी प्रवेश करताच संदिपने तिला सांगितले. ‘‘तू हा संदेश देण्यासाठी इथपर्यंत चालत आलास? तू एखाद्या महिला अधिकारीकडे देखील हा संदेश देऊ शकला असतास.’’ शर्मिलाने विचारले. ‘‘हो.’’ संदिप म्हणाला आणि तो जरासा अडखळतच म्हणाला की, ‘‘शर्मिलाजी, मी तुमचा खुप मोठा चाहता आहे. असं आहे की, जेलर साहेबांना तुम्हाला बघायचे होते त्यासाठी तुम्हाला इथे आनले गेले आहे. तो चांगला माणुस नाही आहे, त्याचं चरित्र चांगलं नाही. मला फक्त तुम्हाला सावध करायचे होते.’’

शर्मिलाने तिच्या सौंदर्याचा शस्त्र म्हणून वापर करायचे ठरवले. ‘‘संदिप, तु दाखविलेल्या काळजीने मी गहिवरुन गेले.’’ तिने त्याचा हात पकडला. ‘‘सावध केल्याबद्दल धन्यवाद. पण अशा माणसांना कसं हाताळायचं हे मला चांगलं माहित आहे. माझा निरागसपणा कसा राखून ठेवायचा हे मला चांगलच माहित आहे.’’

त्या कार्यालयामध्ये वटकर बाई नव्हत्या, फक्त जेलर साहेब होते. वटकर बाईंचं कार्यायल खुप मोठ्ठं आणि इमारतीच्या एका कोपर्याला होतं. जेलर सिन्हा एका मोठ्या गादीवर बसलेले होते. ‘‘बाळ, इथे ये. घाबरायचं काही कारण नाही.’’ आपल्या चेहर्यावर हास्य आणत ते म्हणाले. शर्मिलाने त्याचा चेहरा वाचण्याचा प्रयत्न केला. तो निवृत्त व्हायला आला होता. त्याच्या चेहर्यावर सुरकुत्या पडलेल्या होत्या आणि त्याचे केस विरळ झाले होते. तरी तो असा दिसत होता जसं की तो खुप आरामदायी आयुष्य जगत होता.

‘‘तुझ्या त्या टि.व्ही.वरील निरागसपणाने संपुर्ण देश मंत्रमुग्ध झाला होता. तु तुझ्या करियरच्या शिखरावर होतीस, जेव्हा हे सर्व घडले आणि त्याबद्दल मला खुप वाईट वाटत आहे.’’ त्याने सहानुभूती दाखवली.

‘‘पण इथे आपल्याला प्रत्येक चुकीची किंमत मोजावी लागते. मग ते हेतूपूर्ण असो किंवा काही वेगळ्या कारणाने.’’ शर्मिला असं म्हणाली आणि त्याच्या बाजूला जाऊन बसली.

‘‘खरंतर मी एक विनंती घेऊन इथे आलो आहे.’’ त्या जेलरने त्याचे हात खिशात टाकले आणि एक छोटी डायरी बाहेर काढली. ‘‘माझ्या नातीला तू खुप आवडतेस आणि तिला तुझी स्वाक्षरी हवी आहे. तू ती देऊ शकशील का?’’ त्याने विचारले.

‘‘हो, नक्कीच.’’ शर्मिलाने ती डायरी घेतली, त्यावर स्वाक्षरी केली. पण ती परत न करता त्याकडे आपल्या दुःखी डोळ्यांनी बघत राहिली. ‘‘काय झालं?’’ जेलरने विचारलं.

‘‘काही नाही.’’ मी याआधी खुप स्वाक्षर्या दिल्या आहेत. पण मी आता अशा ठिकाणी आहे जिथे पेनसुध्दा दिसत नाही आहे. ती नंतर रडू लागली आणि त्याच्या जवळ गेली आणि त्यांना हळूच म्हणाली, ‘‘सिन्हाजी, तुम्ही मला मदत करु शकता का?’’

जेलरचा चेहरा वाचनं कठीण होतं पण त्याची प्रतिक्रिया तशीच होती जशी शर्मिलाला हवी होती. ‘‘तुझ्या मदतीसाठी मी नेहमीच इथे आहे. तुला हे माहित आहे का? तुझ्या चांगल्या वर्तनुकीमुळे तुझी काही वर्शांची शिक्षा माफ होऊ शकते. मला निवृत्त व्हायला आणखी 7 महिने शिल्लक आहेत. आणि त्या 7 महिन्यांमध्ये मी तुझ्यासाठी चांगल्या प्रतिक्रिया देऊ शकतो.

आता जेलरचे हात तिच्या मांडीवर होते. शर्मिलाला हे कळून चुकले होते की जेलरला तिची प्रतिक्रिया बघायची होती. त्याने हे प्रयोग आधीदेखील केले होते. पण या खेळामध्ये शर्मिला त्याच्यापेक्षाही हुशार होती. अशा पुरुषांना कसं हाताळायचं हे ती आधीच शिकून आली होती.

त्याच्या हातांकडे पुर्णपणे दुर्लक्ष करत ती त्याच्या अजूनच जवळ येत होती. जषी ती त्याच्या जवळ येत होती तसे त्याचे हात अजूनही खोलवर जात होते. त्या सर्वांकडे दुर्लक्ष करत शर्मिला म्हणाली, ‘‘मी चांगलीच वर्तनुक दाखवेन. पण माझ्यासाठी चांगल्या प्रतिक्रिया द्या. कपडे धुण्याच्या कामात मी स्वतःला वाया घालवत आहे, मी याही पेक्षा चांगलं काही करु शकते. तुमची इच्छा असेल तर मी तुमची पर्सनल असिस्टंट होऊ शकते.’’

‘‘माफ कर, आम्ही आमच्या महिला कैद्यांबरोबर जास्त वेळ घालवू शकत नाही. पर्सनल असिस्टंट तर दूरची गोष्ट आहे. पण तू इथे येऊन मला मदत करु शकतेस.’’ आता जेलर मुळ मुद्यावर येऊन पोहोचला होता. तो मुद्याचं बोलेल असं शर्मिलाला वाटलं.

‘‘मी तुमच्यासाठी काहीही करु शकेन सर, तुम्ही किती प्रेमळ आहात?’’ शर्मिला निरागसपणे म्हणाली.

थोड्या वेळासाठी जेलर गोंधळला पण नंतर तो म्हणाला, ‘‘तुझे हात इथे ठेव.’’ त्याने तिचे हात पकडले आणि ते आपल्या पॅंटजवळ आणण्याचा प्रयत्न केला. शर्मिलाच्या लक्षात आले होते की जेलर हा बाकिच्या पुरुषांसारखाच होता. आतापर्यंत त्याने एक मुखवटा लावलेला होता. उगाचच विरोध दाखवत शर्मिलाने त्याला जे हवं ते देण्यास सुरुवात केली. जेलरला देखील आनंद मिळत होता. एवढंच काय तर तिने त्याचं स्खलन देखील टिश्यूने पुसलं, जे खुपच लवकर झालं होतं.

‘‘आता मी जात आहे. पण सध्या कपडे धुणे हेच तुझ्यासाठी चांगलं आहे. पण मी तुला हे खात्रीपुर्वक सांगू शकेन की, तुला तुझ्या घरुन जे काही हवं ते मिळेल. मोबाईल फोनबद्दल तुला काय वाटतं?’’ जेलरने तिला प्रेमाने विचारना केली. शर्मिला अशा माणसांना चांगलंच ओळखुन होती आणि तिच्या हे लक्षात आलं होतं की हा कोणी साधा माणूस नाही ज्याच्या तावडीतून ती सहजच सुटू शकते. त्याला तिच्या असहाह्यतेचा फायदा घ्यायचा होता, ती हसली, आभार मानत ती आपल्या कोठडीत निघून गेली.

तिने तिच्या कोठडीत प्रवेश केला आणि पुन्हा तिच्या दरवाजाचा आवाज आला. त्या वटकर बाई होत्या. त्या आत आल्या तेव्हा त्यांच्या चेहर्यावर एक विचित्र हास्य होते. शर्मिलाने त्यांचा चेहरा वाचन्याचा प्रयत्न केला पण ते तिला जमले नाही.

वटकर बाई हळूच आत आल्या, त्यांनी सहजच त्या खोलीचे निरिक्षण केले. ‘‘तुला माहित आहे, इथे येण्यापुर्वी मी काय करत होते?’’ तिने अगदी मैत्रीच्या स्वरात शर्मिलाला विचारले. पण शर्मिलाला हे माहित होते की ते संभाशण मैत्रीपुर्ण होणार नव्हते.

‘‘नाही मॅडम, मला माहित नाही.’’ शर्मिलाने उत्तर दिले.

‘‘मी अपना घर मध्ये कार्यरत होते. हेच काम. फॅन्सी या नावाने अल्पवयीन मुलींच्या कारागृहात होते. डोक्याला जास्त ताण देण्याइतपत तिथल्या कैद्यांची संख्या नव्हती. मी तिथे 2007 साली होते.’’

‘‘मग?’’ शर्मिलाने विचारले.

‘‘तर माझ्या आदर्श सुनबाई, मला माहित आहे या निरागस चेहर्यामागे काय सत्य लपलेले आहे. मला ते सत्य माहित आहे जे तू हजारो रिकामटेकड्या टी.व्ही. चाहत्यांपासून लपवत आहेस. तू तर त्या लोकांना चिरडवून मारण्यापेक्षाही जास्त भयंकर अपराध केलेले आहेस.’’ वटकर बाईंची ती मैत्रीपुर्ण चाल आता धमकीमध्ये बदलली होती.

‘‘तुम्ही काहीतरी चुक करत आहात. 2007 मध्ये मी अभिनय अकादमीमध्ये होते आणि कोणताही गुन्हा केलेला नाही.’’ शर्मिला स्वतःचा बचाव करण्याच्या उद्देशाने म्हणाली.

‘‘खरंच? हा तर मोठा पेचप्रसंग आहे. कदाचित मी चुकीची असेन, कदाचित तू खोटं बोलत असशील. पण कुठल्याही परिस्थितीत दोघींपैकी एक तरी खरं बोलत आहे आणि मला माहित आहे ते कसं शोधून काढायचं ते.’’ वटकर बाईंनी पट्टा बाहेर काढून तो भिरकावत त्या म्हणत होत्या.

शर्मिलाला मार खाण्याची भिती वाटत होती आणि वटकर बाईंनी ते ओळखले होते. ‘‘नाही गं, मी तुला मारणार नाही. तू गोल फिर आणि तुझा कुर्ता वर कर, मला एवढंच तुझ्याकडून करुन घ्यायचं आहे. जर तू माझं ऐकलं नाहीस तर मी तुला मारेन.’’

शर्मिलाला कळून चुकले की आता काय होणार आहे ते, तिने तिचा कुर्ता वर केला. तिची उघडी पाठ त्या अंधार्या खोलीमध्ये बल्बच्या उजेडात चमकत होती. वटकर बाई तिच्याजवळ आल्या आणि शर्मिलाने तिच्या कॅमेर्याच्या क्लिकचा आवाज ऐकला. त्या आदर्श सुनेच्या कमरेखाली सापाचं चित्र (टॅटू) होतं. अगदी तसंच चित्र मिना नावाच्या मानसिक समतोल बिघडलेल्या मुलीच्या पाठीवर होता जी 2007 मध्ये अपना घर मध्ये आली होती. हा योगायोग नाही का?’’

शर्मिला थोडी चकित झाली. इतक्या वर्षांपुर्वीचे तिचे रहस्य आता अशा पद्धतीने बाहेर पडणार होते. तिने खुप विचार करण्याचा प्रयत्न केला, पण तिला काही सुचत नव्हते. ती आता पुर्णपणे वटकर बाईंच्या तावडीत होती.

‘‘आता तूच ती मिना आहेस हे सांगायला मला शेरलाॅक होम्स होण्याची गरज नाही, जिने तिच्यापेक्षा लहान वयाच्या 4 मुलींवर बलात्कार केला होता जिथे तू स्वतः 14 वर्शांची होतीस. तुझी केस फाईल हे सांगते की तु सायकोफाॅईज डिवाॅईड आॅफ रिमाॅर्सग्रस्त आहेस.’’

‘‘तुम्हाला माझ्याकडून काय हवं आहे?’’ शर्मिला सरळ मुद्दयावर आली.

‘‘सुरुवातीला 25 लाख, बाकीचे मी नंतर मागेन.’’ वटकर बाई निघून गेल्या आणि जाताना त्यांनी दरवाजा आपटला.

शर्मिला रागाने लाल झाली होती. तिने पुर्ण आयुष्य लोकांना खेळवले होते, पण आता ती स्वतः पुर्णपणे अडकली होती. मी यातून स्वतःची सुटका कशी करुन घेऊ? मला निराधार म्हणून या कारागृहामधून बाहेर निघायचं नाही आहे. थोडा वेळ तिने विचार केला आणि शेवटी तिच्या चेहर्यावर हास्य होते.

तिने तिचा पुर्ण दिवस कपडे धूण्यात घालवला. तिला मेहनतीच्या कामाची सवय नव्हती. संध्याकाळपर्यंत तिचे हात दुःखू लागले होते. संध्याकाळच्या हजेरीनंतर ती तिच्या कोठडीत जाण्यास निघाली तेव्हा तिला तिथे संदिप दिसला. तो अधिकार्यांच्या कार्यालयाबाहेर उभा होता. ‘‘हाय.’’ ती म्हणाली. संदिप दचकला. ‘‘तिने मला बघितले!’’ असा भाव त्याच्या चेहर्यावर होता आणि शर्मिलाने तो ओळखला होता. ‘‘तू सकाळी कामावर हजर नव्हतास?’’ तिने निरागसपणे विचारलं. संदिपने आजूबाजूला उभ्या असलेल्या महिला कैद्यांकडे उद्वटपणे बघितले आणि त्या तिथून निघून गेल्या. नंतर त्याने शर्मिलाकडे पाहिलं, ‘‘तुमची इच्छा असेल तर मी तिथे असेन.’’ तो म्हणाला.

जेव्हा ती तिच्या कोठडीत परत आली, तबस्सुम तिथे आधीच हजर होती. ‘‘कसा होता तुझा आजचा दिवस?’’ तबस्सुमने तिला विचारले. ‘‘छान, पण थोडं थकल्यासारखं जाणवतंय.’’ शर्मिला तबस्सुमच्या शेजारी बसत म्हणाली. ‘‘कदाचित मी तुझी चांगली मसाज करु शकेन.’’ तबस्सुमने दोन्ही हात तिच्या खांद्यावर ठेवले आणि हळूवारपणे तिला कुरवळायला सुरुवात केली. ‘‘तब्बु, तुला माहित आहे? ही तुझ्या आयुष्यातली सर्वात सुंदर रात्र होऊ शकते.’’ शर्मिलाने मागे वळून तबस्सुमच्या डोळ्यांत बघितले. तिच्या दुःखी वाटणार्या डोळ्यांमध्ये आता आशा दिसत होती. तिला ते आवडलं.

‘‘मला आज खुप छान वाटतं. मला असं कुणीतरी भेटलं आहे, जे प्रामाणिक तर आहेच, पण प्रेमळ आणि आत्मविश्वासू आहे.’’ तबस्सुमने तिला सांगितले. शर्मिला आता पुर्णपणे मागे वळली आणि तिने तबस्सुमचे हात आपल्या हातात घट्ट पकडले. जसं तिने तिचे ओठ तिच्या ओठांवर ठेवले तसे तबस्सुमच्या अंगावर आलेले शहारे तिला जाणवले. शर्मिलाने आपला पुर्ण अनुभव पणाला लावला आणि तबस्सुमला जिंकलं. जेव्हा त्यांचचं करुन झालं, तेव्हा तबस्सुमच्या चेहर्यावर एक समाधान होते. दोघीही नग्नावस्थेत आणि घामाने भिजलेल्या होत्या. शर्मिलाने तबस्सुमच्या छातीशी डोकं ठेवलं आणि तबस्सुम तिचे केस कुरवळू लागली.

‘‘तब्बु, मला काळजी वाटते.’’ शर्मिला तिला म्हणाली.

‘‘का? तुला राणीची भिती वाटते? तिला मी बघून घेईन. काळजी करण्याचं काही कारण नाही.’’ तबस्सुमने तिला सांगितलं.

‘‘नाही, हे राणीबद्दल नाही. हे वटकर बाई आणि जेलरबद्दल आहे. ते माझं काहीतरी करणार आहेत. ती उद्या सकाळी मला आपल्या कोठडीमध्ये भेटायला येणार आहे.’’ शर्मिलाने तिला सांगितले.

‘‘जेलरची कितीही इच्छा असली तरी ते कैद्यांना मारु शकत नाहीत. ते आपल्याला कचर्याची वागणुक देतात, पण त्यांना आपल्याला जिवंत ठेवावेच लागते. कैदी कोठडीत मेल्यामुळे होणारे निलंबन जेलर टाळतात आणि त्याषिवाय आताचा जो जेलर आहे, तो त्याच्या निवृत्तीच्या वयाला आलेला आहे आणि तू एक प्रसिध्द सिनेकलाकार आहेस.’’

‘‘जर त्यांनी मला विद्रूप केले तर? जर त्यांनी मला मारुन मारुन विद्रूप केले तर?’’ शर्मिलाने तिला विचारले.

‘‘काळजी नको करुस शर्मिला, असं नाही होणार. काही झालं तरी मी तुझ्यावर प्रेम करेन.’’ तबस्सुम असं काहीतरी बोलली ज्यामुळे शर्मिलाच्या मनातून तो विचार निघून गेला.

‘‘पण तू माझ्या कोठडीत सकाळी 11 वाजता तपास घ्यायला ये. कदाचित मी रक्तबंबाळ होऊन जमिनीवर पडलेले असेन.’’ शर्मिला तिच्या डोळ्यांत बघून बोलत होती.

‘‘प्रिये नक्कीच, मी येईन.’’ तबस्सूमने तिला खात्री दिली आणि त्या दोघी स्मितहास्य करत झोपी गेल्या.

शर्मिला सकाळी लवकर उठली आणि ती गार्डच्या कार्यालयाकडे धावली. संदिप तिथे गाणी ऐकत बसला होता. तो तिथे तिची वाट पाहत होता आणि तिला प्रत्य़क्षात बघून तो एका लहान पिल्लासारखा खुश झाला. शर्मिलाला ते चांगलेच माहित होते.

‘‘मला इथे कोणीही मित्र नाही.’’ तिने संदिपला सांगितले. ‘‘तू इथे एकच असा आहे की जो मला समजू शकतो.’’ ती त्याला म्हणाली. संदिप तिचा विश्वास जिंकण्यासाठी खुप उत्सुक होता. ‘‘तू माझ्यावर विश्वास ठेवू शकतेस. मी तुझं रक्षण करु शकतो.’’ तो म्हणाला.

‘‘संदिप मी मार आणि अपमान सहन करेन. तुला कदाचित आश्चर्य वाटेल की, अपमान हा आता माझ्यासाठी नवीन नाही आहे. मला तिरस्कार आहे तो एकटेपणाचा.’’ संदिप तिच्या जवळ आला, पण तिथेच उभा राहिला. तिने लगेच त्याचे हात तिच्या हातात घेतले आणि म्हणाली, ‘‘जर तुला काही हरकत नसेल तर मी कधीतरी तुझ्याशी बोलत जाईन. मला खुप एकटे वाटते.’’ आणि ती निघून गेली. एखाद्याला आशा दाखवण्याची ही युक्ती संदिपसारख्या माणसांसाठी छान होती.

काही दिवस गेले, शर्मिलाने संदिपशी जवळीक वाढवली. तरीही तिने स्वतःला त्याची मैत्रिण म्हणूनच ठेवलं. पण वटकर बाईंनी लवकरात लवकर तिच्या अकाउंटमध्ये पैसे जमा करण्यास सांगितले, त्यामुळे शर्मिलाला आता घाई करावी लागणार होती.

‘‘संदिप, तू आज रात्री माझ्यासाठी कोठडी पुन्हा उघडशील का? आपण कपडे धुण्याच्या ठिकाणी भेटू. मला तुला काहीतरी सांगायचे आहे.’’ तिने अगदी निराशाजनक स्वरात सांगितले आणि त्याचं उत्तर न ऐकता रडत रडत ती आपल्या कोठडीत गेली. जसं तिला हवं होतं, संदिपने मध्यरात्री हळूवारपणे तिची कोठडी उघडली. तिथे पुर्णपणे अंधार होता आणि दोघंही घाईघाईतच कपडे धुण्याच्या ठिकाणी गेले.

‘‘काय आहे? सांग मला.’’ संदिपने तिला विचारले.

‘‘वटकर बाईंच्या मनात माझ्याबद्दल काहीतरी वाईट षडयंत्र चालू आहे. त्यामुळे मी घाबरले आहे.’’ ती निःश्वास टाकत म्हणाली.

‘‘कसलं षडयंत्र?’’ संदिपच्या चेहर्यावर मोठ्ठं प्रश्नचिन्ह होतं. ‘‘कदाचित त्याला वाटलं असेल की मी त्याला आय लव्ह यू वगैरे असं काहीतरी म्हणेन पण त्यासाठी त्याला खुप थांबावे लागणार आहे.’’ ती स्वतःशीच म्हणाली.

‘‘ती खुप दृश्ट बाई आहे. ती महिला कैद्यांना घेऊन वेश्याव्यवसाय चालवते. तिला मलापण त्यात सामिल करुन घ्यायचे आहे. पण मी तशी नाही आहे. संदिप, तू मला ओळखतोस.’’ ती रडली आणि पहिल्यांदाच तिने त्याला मिठी मारली. तिला जाणवले की संदिपच्या हृदयाचे ठोके वाढले होते.

‘‘तू खरं बोलत आहेस? मी जेलरला सांगू का?’’ संदिपने तिला विचारले.

‘‘त्याचा काही फायदा नाही. तो देखील त्यात सामिल आहे. माझी सहचारी तबस्सुम आधीच त्यांना सामिल आहे. पण तसं नाही करु शकत. त्यापेक्षा मी आत्महत्या करेन.’’

संदिपने आपले हात तिच्या गालांवर ठेवले. ‘‘मी तसं नाही होऊ देणार. गरज पडली तर मी त्या दोघांनाही मारुन टाकेन; पण मी तुला काही होऊ देणार नाही.’’

‘‘मला माहित आहे, मी तुझ्यावर विश्वास ठेवू शकते.’’ शर्मिला म्हणाली.

‘‘ऐक, वटकर बाई उद्या सकाळी दहा वाजता या विशयावर चर्चा करण्यासाठी येणार आहेत. मी त्यांना नकार देणार आहे आणि त्यामुळे चिडून त्या मला मरातील. तू येऊन मला वाचवशील का?’’ शर्मिला निःश्वास टाकत विचारत होती.

‘‘हो, मी येईन. काळजी करु नकोस. मी तिला तूला हात लावू देणार नाही.’’

...

दुसर्या दिवशी शर्मिला सकाळी लवकर उठली. हजेरी लावून ती तिच्या कोठडीमध्ये थांबली. त्यावेळी तबस्सुम काम करण्यासाठी निघाली होती. बरोबर 10 वाजता वटकर बाई मोठी बॅग घेऊन आल्या, कदाचित त्या बॅगेच पैसे जमा करण्यासाठी लागणारी सर्व कागदपत्रे होती.

शर्मिलाने उठण्याचीही तसदी घेतली नाही. ती शांतपणे पायावर पाय टाकून बसली होती. वटकर बाईंना थोडं विचित्र वाटलं. तिने तिच्या भुवया उंचावल्या.

‘‘माझी आदर्श सुन तिची संपत्ती तिच्या सासुच्या नावावर करण्यासाठी तयार आहे?’’ बाईंनी शिष्टपणे विचारले.

‘‘आजिबात नाही.’’ शर्मिलाने लगेच उत्तर दिले. ‘‘तुला माझ्याकडून ‘फुटकी कवडी’देखील मिळणार नाही.’’ ती खोडकरपणे म्हणाली. त्यामुळे वटकर बाई संतापणार हे शर्मिलाला माहित होतं.

‘‘हरामखोर, तुला कदाचित कल्पना नसेल, मी तुझा चेहरा किती विद्रूप करेन जर तू माझी मागणी मान्य करणार नाहीस. इथे मी दृश्ट राणी आणि तू माझी कुत्री आहेस. मी तुला तुझ्या प्रत्येक पापाची शिक्षा देईन. वटकर बाईंनी तिचा पट्टा काढला आणि तो शर्मिलाच्या खांद्यावर भिरकावला. ती वेदना असह्यय होती. तिच्या डोळ्यांतून अश्रु ओघळले, पण तिला रडावेसे वाटले नाही. ‘‘मला तुझी कानाखाली खायला देखील आवडेल.’’ शर्मिला तिला उत्तेजित करण्यासाठी म्हणाली.

‘‘तुला तेसुध्दा मिळेल.’’ असं वटकर बाई म्हणाल्या आणि त्यांनी सर्व जोर एकत्र करुन शर्मिलाच्या कानाखाली मारलं. काही क्षणासाठी शर्मिलाला तारे दिसले. आणि तिच्या डाव्या गालावर झिनझिन्या आल्या.

वटकर बाईंना काहीच सुचत नव्हते. त्यांना कळत नव्हते की आज शर्मिला त्यांना का घाबरत नाही आहे.

शर्मिला शांतपणे तिचा मार खात होती, जेव्हा तिने संदिपला येताना पाहिले. तो सर्व प्रकार पाहून संदिप आवेशात आला. संदिप खोलीत प्रवेश करणार होता जेव्हा त्याने वटकर बाईंची किंचाळी ऐकली पण ती मध्येच थांबली जेव्हा शर्मिलाने तिचा हात पटकन वटकर बाईंच्या तोंडावर ठेवला. संदिपला जमिनीवर रक्त सांडलेले दिसले. तो पुढे येणार तेवढ्यात शर्मिलाने त्याला थांबायला सांगितलं. नंतर त्याने शर्मिलाला वटकर बाईंच्या पोटातून एक चाकू बाहेर काढताना पाहिले आणि जशा वटकर बाई जमिनीवर पडल्या तसे सगळीकडे रक्तच रक्त झाले होते.

संदिप थोडा गोंधळला, पण शर्मिला लगेच म्हणाली, ‘‘मी हे सहन करु शकत नाही. ती म्हणाली ती माझे सर्व दात तोडून टाकेल, पण आपण इथून सुटू शकतो.’’ निःश्वास घेत ती म्हणाली.

‘‘हे बघ, ‘ही सुरी तबस्सूमची आहे. ती या मेलेल्या बाईबरोबर काम करते. मी त्या सुरीभोवती कपडा गुंडाळला होता ज्यामुळे त्याच्यावर तबस्सुमच्याच बोटांचे ठसे असतील. सर्व कैदी यायच्या आत आपण इथून पळ काढूया आणि असं दाखवुया की आपल्याला काहीच माहित नाही, चल.’’

संदिप त्या प्रकाराने इतका सुन्न झाला होता की त्याच्या तोंडून एकही शब्द बाहेर पडत नव्हता. ते दोघं एकत्र संदिपच्या कार्यालयात गेले. ‘‘दरवाजा बंद कर संदिप.’’ तिने आज्ञा केली आणि त्यानेही तसंच केलं.

तिने तिच्याबरोबर एक बॅग घेतली होती ज्याच्यामध्ये तिचे जास्तीचे कपडे होते. तिच्या हाताला आणि कपड्यांर थोडेसे रक्त लागलेले होते जे तिने पुसून घेतले. तिने तिचा कुर्ता काढला आणि संदिपकडे पाहिले. तिच्याकडे पाहत तो मंत्रमुग्धही होत होता आणि घाबरत देखील होता. ती त्याच्या डोळ्यांत पाहत उभीच होती आणि तिने तिचा पायजमा देखील काढला. ती आता फक्त पॅन्टीवरच होती.‘‘तुला हवं असेल तर तू स्पर्श करु शकतोस.’’ तिने त्याला सांगितले जेव्हा तो तिच्या छातीकडे अगदी निरखुन बघत होता. संदिपने थोडीषी हालचाल केली आणि पुढच्या पाच मिनिटांमध्ये ती पुर्णतः नग्नावस्थेत होती. संदिपने तिला टेबलवर फेकले, पण तिने विरोध केला. ‘‘आता नाही.’’ ती म्हणाली. ‘‘आपल्याला अजून खुप कामं आहेत.’’ त्याला असमाधानी सोडत ती म्हणाली.

जेव्हा तुमचं डोकं प्रमाणाच्या बाहेर, म्हणजे तो सांभाळू शकत नाही अशाही परिस्थितीच्या बाहेर काहीतरी अनुभवू लागतो, त्यावेळी त्याची एखाद्या सखोल गोष्टीवर विचार करायची शक्ती संपलेली असते. गाजर आणि काठी हा नियम खुप छान काम करतो, शर्मिलाने ही पद्धत खुप वेळा वापरात आणली होती.

‘‘माझं नीट ऐक. आता लवकरच तबस्सुम कोठडीत परत येईल. ती आल्यावर तू लगेचच इथे ये आणि वटकर बाईंचा खुन त्यानेच केला आहे असा आरोप कर. मी स्नानगृहामध्येच थांबते.’’

संदिपने मान हलवली. तो त्याच्या कार्यालयाच्या बाहेर तबस्सुमची वाट बघत उभा राहिला. थोड्या वेळात त्याला तबस्सुम पायऱ्यांवर दिसली. जशी ती तिच्या कोठडीत गेली, तिच्या पलंगावर प्रेत पाहून ती मोठ्याने किंचाळली. ती ऐकताच संदिप तिच्या कोठडीत धावतच गेला. बघता बघता काही क्षणातच तिथे गर्दी गोळा झाली. संदिपने लगेचच आरोप केला की त्याने तबस्सुमला वटकर बाईंच्या पोटात सुरा खुपसताना स्वतःच्या डोळ्याांनी पाहिलं. तबस्सुमचे हात बांधून तिला बाहेर नेण्यात आले. तिथे उभे असलेले सगळे शांत होते.

गुन्हे तपास अधिकारी घटनास्थळावर दाखल झाले. शर्मिला आणि संदिपला त्यांनी चैकशीसाठी ताब्यात घेतले. संदिपवर सर्वांचाच विश्वास असल्याने शर्मिलावर कोणीही संशय घेतला नाही. तो दिवस खुप तापदायक होता, पण शेवटी हे कळून चुकले होते की तबस्सुम आता वटकर बाईंच्या खुनप्रकरणात अडकणार होती.

...

ज्या कोठडीमध्ये वटकर बाईंचा खुन झाला होता त्याच कोठडीमध्ये शर्मिला झोपण्याचा प्रयत्न करत होती. अचानक तिला दरवाजाचा आवाज आला, सर्व दरवाजे रात्री आॅटो-लॉक पद्धतीने बंद होत असत. तरीही दरवाजा उघडण्याचा आवाज आल्याने ती दचकली. तिने संदिपला तिच्या कोठडीमध्ये येत असलेलं पाहिलं.

‘‘संदिप? तू एवढ्या रात्री या वेळेला इथे काय करतो आहेस?’’ संदिप असा नियम तोडून आत येईल अशी अपेक्षा तिने केली नव्हती.

‘‘आपण ज्या गोष्टीची सुरुवात केली ती मला संपवायची आहे.’’ त्याने उत्तर दिले.

त्याला काय म्हणायचं आहे हे तिला समजलं, ‘‘हो, पण आता नाही. आता मी खुप थकले आहे.’’

‘‘मला असं म्हणायचं नव्हतं शर्मिला.’’ त्याने तिचा चेहरा आपल्या दोन्ही हातात धरुन म्हटलं. मला तुला या सर्व गोष्टींपासून दूर न्यायचे आहे. माझ्या अकाउंटमध्ये 5 लाख रुपये आहेत. गावी घर आहे. आपण इथून पळून जाऊ शकतो. तिथे आपल्याला कोणीच पकडू शकणार नाही. आपण खुप आनंदात राहू शकतो.’’ त्याने खात्रीलायक सुरात तिला सांगितलं. ‘‘आपण नेहमी एकत्र राहू. माझं तुझ्यावर खुप प्रेम आहे.’’ संदिप विनंतीच्या सुरात म्हणत होता. पण, शर्मिलाला ते त्रासदायक वाटत होतं.

मी तुला माझ्या स्तनांना हात लावू दिला याचा अर्थ असा नाही की तू मला कुठेही नेऊ शकतोस. तू फक्त एक थर्ड क्लास सुरक्षारक्षक आहेस ज्याला स्वतःच्या गरजा भागवणं देखील कठीण आहे. मी तुझ्यावर प्रेम करत नाही. मी एक प्रसिध्द अभिनेत्री आहे दिलखुश खान आणि जॉनी कपूर सारखी. तुला असं वाटूच कसं शकतं की मी तुझ्यावर प्रेम करेन.

संदिपचा चेहरा पांढरा पडला, शर्मिलाला माहित नव्हतं की ती जे काही करत आहे ते चांगले आहे की वाईट, पण तिला एवढं माहित होतं की तो तिला काही दुखापत करु शकत नव्हता, कारण त्या कोठडीची सुरक्षा वटकर बाईंच्या खुन प्रकरणानंतर वाढवण्यात आली होती. आधीच संदिपने चुकीची साक्ष दिली होती, त्यामुळे आता जर त्याने त्याची साक्ष बदलली असती तर कोर्टाने त्यालाच दोषी ठरवलं असतं. तसं पहायला गेलं तर अशीही ती संदिपमध्ये गुंतली नव्हती. त्यामुळे ती जेलरला सांगून नंतर त्याची बदली करुन घेऊ शकत होती. त्याचा असा केलेला अपमान तिला आवडत होता. ती नेहमीच तिच्या साक्षीदारांचा असाच अपमान करत असे, त्यात तिला आनंद मिळायचा.

संदिपच्या डोळ्यातून अश्रु गळायला सुरुवात झाली होती. तिच्या चेहऱ्यावर आता राग नसून एक दृष्ट हास्य होते. त्याचा पाणउतारा करने तिला आवडत होतं. संदिप खुप वेळ मान खाली घालून जमिनीकडे पाहत होता.

‘‘मी चुकीचा होतो. मी मुर्ख होतो. मला वाटलं मी हे माझ्या नेहमीच्या पध्दतीने करेन.’’ संदिप मान खाली घालून बोलत होता.

‘‘तू चांगली आहे, खुप चांगली आहेस. वटकर बाईंनी मला सांगितलं होतं.’’ असं बोलून संदिपने वर बघितलं, त्याने वर बघताच शर्मिलाच्या हृदयाचा ठोका चुकल्यासारखं झालं. त्याचं रुपांतर आता एका प्रेमीमधून राक्षसात झालं होतं. ती चमक त्याच्या डोळ्यांमध्ये स्पष्ट दिसत होती जी शर्मिलाला खुप ओळखीची होती.

आता संदिप तो माणुस राहिला नव्हता ज्याच्याशी ती लढू शकत होती. तो विकृत प्रवृत्तीचा होता. तिला कळून चुकले होते की तिने खुप मोठी चुक केली होती. तो सुरा देखील तिच्या खोलीमध्ये नव्हता आणि ती असह्यय झाली होती. रात्रीची वेळ असल्याने सगळे कैदी आणि सुरक्षारक्षक आसपास असणारच, पण असं नही की तिच्या चेहऱ्यावरची भिती ती लपवू शकत नव्हती आणि ती एका कोपऱ्यात उभी होती.

संदिप हळूहळू तिच्याजवळ आला आणि त्याच्या गुडघ्यांवर बसला, ‘‘तुला काय वाटलं की फक्त तूच एकटी आहेस? मी त्याच लहान मानसिक रुग्ण असलेल्या मुलांच्या अपना घरमध्ये होतो जिथे तुला आणलं होतं. आम्हाला ती बलात्कार करणारी मुलगी पहायची होती, पण आम्हाला मुलींच्या कक्षात यायची परवानगी नव्हती आणि आम्ही तुला बघणार इतक्यात तू तिथून निघून गेलीस.’’

शर्मिलाला कळून चुकले की तिला खेळवले गेले होते. तिचा वापर करण्यात आला होता. कोणीतरी तिच्यापेक्षाही वाईट असू शकतं. तरीही संदिप बोलत होता.

‘‘वटकर बाई तिथल्या सर्वात तरुण सुरक्षारक्षक होत्या. ज्या गोष्टींचा मला तिरस्कार होता त्या गोष्टी करण्यासाठी तिने माझा वापर केला. एकामागोमाग एक निच गोष्टी ती मला करायला सांगत होती, मी त्या केल्या आणि तिचा विश्वास जिंकला. नंतर तू आलीस. तिची अशी इच्छा होती की, तिच्याजागी मी तुला ब्लॅकमेल करावं आणि तुझ्याकडून सगळे पैसे घेऊन झाल्यावर तुला मारुन टाकून तुझा मृतदेह कुठेतरी फेकून द्यावा. मला वाटलं होतं की मी तुला खेळवू शकेन. मी तुला माझ्यासोबत बाहेर यायची संधी दिली होती. म्हणजे मी तुला माझ्या बिछाण्यावर झोपवून तुझ्या शरीराचा उपभोग घेऊ शकता आला असता. पण तू त्यासाठी सुध्दा नकार दिलास.’’ संदिप हसला.

शर्मिलाच्या मनात आता भितीने जागा घेतली होती. आतापर्यंत तिला असे वाटत होते की तिच एक निर्दयी अशी मानसिक रुग्ण आहे. पण इथे तर अजून एक होता. ‘‘विचार कर शर्मिला, विचार कर. तु एका हृदयहीन मानसिक रुग्णाला कशी हाताळशील?’’ मी त्याच्याशी हातमिळवणी करेन असं ती स्वतःशीच म्हणाली.

‘‘संदिप, मला माफ कर. मला वाटलं होतं की तू मुर्ख आहेस. पण मुर्ख तर मीच होते. आपण एकत्र छान काम करु शकतो.’’ तिला स्वतःचा तणाव लपवणं कठीण जात होतं, पण तेच तिला संदिपचा विश्वास जिंकायला मदत करणार होतं.

‘‘हो, नक्कीच. पण तुला माहित आहे का? मला माझ्या कामासाठी लागणारी जोडीदारीन आधीच भेटली आहे आणि आता वेळ आली आहे ती तुम्हा दोघींची भेट घडवून देण्याची.’’ तो हसला आणि त्याने तिचा हात धरुन तिला कोपऱ्यातून खेचून बाहेर काढले. शर्मिलाने हात सोडण्याचा खुप प्रयत्न केला. पण, संदिपने तिला खेचत नेणं चालूच ठेवलं. आसपासच्या कोठडीतील कैदी काय प्रकार चालू आहे हे बघण्यासाठी बाहेर येत होते.

शर्मिलाला स्वतःलाच कळत नव्हतं की तिने काय करावं. तिला सगळ्यांसमोर खेचून नेले जात होते. ‘हा मला मारुन तर टाकणार नाही ना!’ असा विचार तिच्या डोक्यात आला. तिने त्याच्याकडे बंदूक आहे का, हे बघण्याचा प्रयत्न केला, जी ती खेचून घेऊ शकली असती. पण, त्याच्याकडे बंदूक नव्हती.

काही वेळाने संदिप एका कोठडीजवळ येऊन थांबला. त्या कोठडीला अॅल्युमिनियमचा खिडकी नसलेला घनबंद दरवाजा होता. ‘‘हे काय आहे?’’ तिने आश्चर्यचकित होऊन विचारले.

‘‘काळजी करु नकोस. तू तिला ओळखतेस. ती तुझी जुनी मैत्रिणच आहे.’’ त्याने त्याच्या खिशातून एक चावीचा जुडगा काढला आणि दरवाजा उघडला. शर्मिलाने काही प्रतिक्रिया देण्यापुर्वीच त्याने तिला त्या कोठडीत फेकून दिले. शर्मिला जमिनीवर पडली. पण, लगेचच उठून तिने नक्की त्या कोठडीत काय आहे हे बघण्याचा प्रयत्न केला. तिने पाहिलं तर, ती राणी होती. एखादा विजय मिळाल्यासारखा भाव चेहऱ्यावर आणून हसत ती तिथे बसली होती.

शर्मिलाने परत दरवाजाजवळ जाण्याचा प्रयत्न केला. पण तो कधीच बंद झाला होता आणि बाहेरुन दरवाजा लॉक करतानाचा संदिपचा आवाज तिने ऐकला होता.

शर्मिलाच्या किंचाळ्या आणि विनवणी करतानाचा आवाज त्या कोठडीतच बंदिस्त झाला होता.

--- समाप्त ---

 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel