शिरिडि माझे पण्डरीपुर सायिबाबारमावर
बाबारमावर – सायिबाबारमावर
शुद्दभक्ति चन्द्रभागा – भावपुण्डलीकजागा
पुण्डलीक जागा – भावपुण्डलीकजागा
याहो याहो अवघेजन। करूबा77बान्सी वन्दन
सायिसी वन्दन। करूबाबान्सी वन्दन॥
गणूह्मणे बाबासायि। दावपाव माझे आयी
पावमाझे आयी दावपाव माझेयाई
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.