खरोखरच एखाद्याला वाढदिवशी किंवा लग्नाच्या वाढदिवशी शुभेच्छा देण्यात किती आनंद आहे. त्या निमित्ताने आपल्याला त्या व्यक्तीची व तिच्या संदर्भातील अनेक गोष्टींची आठवण येते. त्या आठवणींमध्ये आपण आपल्या रोजच्या आयुष्यातील  ताणतणाव काही काळ तरी विसरतो. हे तर झाले दुसऱ्याच्या बाबतीत, पण आपल्या वाढदिवसाला जर आपल्याला कोणी शुभेच्छा दिल्या तर तोही आनंद वेगळाच असतो.

लेखक: उदय सुधाकर जडिये, पिंपरी, पुणे
मोबाईल: 9552626496
ईमेल: udayjadiye2006@rediffmail.com

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel