या डिसेंबर अंकासाठी लेखकांना विनोदी लिखाण करण्यासाठी आवाहन केले होते आणि त्यालाही चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या अंकात आपल्याला नेहमीच्या सदरांसोबतच विनोदी लेख आणि कथा वाचायला मिळतील.