वाटा फुटल्या या भावनांना ,जणु माझा गंध सुटतो .
शब्द झाले मुके जरी , तुझ्या बोलण्यात आनंद लुटतो.
तुझ्या त्या एका मैत्रीचे भाव जणु मझ भास वाटतो .
तुझ्या आठवणीने ऐक नवीन किरण शोधतो .
कधी भेटलो जरी नसलो आपण तरी तुला बघुन वाट चालतो....
तीव्र तुझे डोळे बघुनी , जीवनाशी लढाया उर दाटतो
तु समजावलेले विचार तत्व , माझ्या मनी साठवतो.
तुझ्या सारखीच सहेली जीवनी यावी हे देवाला मांगन घालतो.......
:- ललित देशमुख
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.