गुढीपाडवा

गुढीपाडवा हा एक भारतीय सण असून तो हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच वसंत ऋतूच्या पहिल्या दिवसाला महाराष्ट्रासह भारतातील अनेक प्रदेशांत साजरा केला जातो. शालिवाहन संवत्सराचा हा पहिला दिवस आहे. वेदांग ज्योतिष या ग्रंथात सांगितलेल्या साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे. या दिवशी नवीन वस्तू खरेदी, व्यवसाय प्रारंभ, नव उपक्रमांचा प्रारंभ, सुवर्ण खरेदी इत्यादी गोष्टी केल्या जातात. दारी उभारलेली गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक आहे असे मानले जाते. गुढी पाडव्यापासूनच राम जन्मोत्सवाच्या कार्यक्रमाचासुद्धा प्रारंभ होतो.

Please join our telegram group for more such stories and updates.

Books related to गुढीपाडवा


Secularism che prayog
शबरीमला
Mahabharatatil Katha
हिन्दू धर्म आणि कलियुग
पाकिस्तानातील हिंदू मंदिरे
प्रमुख 12 हिन्दू देवींची रहस्य
हिंदूहृदयसम्राट - बाळासाहेब ठाकरे
प्राचीन हिंदू परंपरा
हिंदू धर्मामध्ये वर्णन केलेले प्रमुख यज्ञ
हिंदू धर्मातील १६ संस्कार
श्री शिवलीलामृत