कोरोना व्हायरसचा सामना कसा कराल?

प्रोटीन म्हणजे काय?

कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी घ्यावयाची काळजी आणि काही उपाययोजना

प्रोटीन म्हणजे काय?

खूप सारे अमिनो ऍसिड एकत्र येऊन जेव्हा हायड्रोजन बॉण्डने  (H-H) जोडले जातात तेव्हा प्रोटीन तयार होतात. सर्व enzyme प्रोटीन असतात. त्यासाठी केमिस्ट्री मध्ये एक वाक्य प्रसिद्ध आहे. "All enzymes are protein but all protein are not enzyme".