कोरोना व्हायरसचा सामना कसा कराल?

घ्यावयाची काळजी

कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी घ्यावयाची काळजी आणि काही उपाययोजना

घ्यावयाची काळजी

उन्हामुळे कोरोनाचा विषाणू मरतो परंतु तो खुल्या हवेत असेल तर... जर एखाद्या शरीरात तो असेल तर त्याला काहीच होत नाही कारण आपली बॉडी त्याला कॅरियर म्हणून काम करते. सकाळच्या उन्हात अवश्य उभे रहा, ड जीवनसत्व मिळवा. पण कोरोना झालेला असल्यास तो मूर्खपणा करू नका.

आहारात क जीवनसत्व असलेल्या वस्तूंचा समावेश करा.

स्वतःसोबत कुटुंबियांची काळजी घ्या. राज्य आणि केंद्र सरकारने दिलेले नियम पाळा ते आपल्यासाठीच आहेत. शक्य तितकं सहकार्य करा सरकारला.