अजाण मन का धावत राहते तुझ प्रीतीच्या ओढीने.
कधी सुखाचे कधी दुःखाचे स्वप्न रंगवितो जोडीने.
माहित असुनी शेवट याचा करीतो असा हा खुळेपणा,
सत्य नसले तरी स्वप्नाची माझे, जपून ठेवीन मी त्याच गोडीने.
--
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.