निसर्गाने स्वत:ल्याच एका कणाला (मानव) बुद्धीचं जास्त पोषण देऊन विकास साधण्यात बाध्य केलं मात्र याचं कणाने बुद्धीच्या डोलाऱ्याने पोषण देणाऱ्या निसर्गाचं शोषण केलं. विकासलालसामयी स्पर्धेत तो निसर्गाला आव्हान देऊन महामारी स्वरूपात मृत्युला आमंत्रण देतोय हाच भाव काव्यमयी स्वरूपात....