लॉकडाऊन , मी आणि माझं मनस्वास्थ्य

देश लॉकडाऊन हा शब्द आयुष्यात कधीच ऐकला नव्हता . आणीबाणी ऐकली . थोडीफार अनुभवली. पण लोकांच्या तीव्र विरोधामुळे, टीकेमुळे ती लवकरच उठली . पण आता जे घडलं ते सगळंच अघटित ! आयुष्यात दोन मोठे महापूर पहिले. लोकांचे हाल झाले. अनेक जण एकमेकांच्या मदतीला धावले व यातून सगळेच पुन्हा सावरले, उभे राहिले . आता आलेले संकट हे जागतिक आहे.

जयश्री पटवर्धनबेळगाव मधील सामाजिक कार्यकर्ती
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel

Books related to लॉकडाऊन , मी आणि माझं मनस्वास्थ्य


आपणच विजयी होऊया
केअरटेकर टू पॉझिटिव्ह
लॉकडाऊन , मी आणि माझं मनस्वास्थ्य
लॉकडाऊन लेखन स्पर्धा विशेषांक