आपल्याकडील संत साहित्याचा किंवा अगदी पाश्चात्य विचारवंतांनी लिहिलेल्या ग्रंथसंपदेचा धांडोळा घेतला असता सर्वांनी आवर्जून सांगीतलेली एक कॉमन गोष्ट नजरेत भरते ती म्हणजे - "तुम्हाला आनंदी व्हायचे असेल, यशस्वी व्हायचे असेल तर प्रथम स्वतःला ओळखायला हवं!"
अनिल उदावंतज्येष्ठ प्रशिक्षक व समुपदेशक
सावेडी, अहमदनगर
संपर्क : ९७६६६६८२९५