आयुष्यात  मैत्री  करण्याची  एक  वेगळीच  मजा  असते  ..
यारी  केल्याशिवाय  जिंदगी  प्यारी  वाटत  नसते  ..

दोस्तांसोबत  टपरीवरच्या  चहाची  गोडी  अगदीच  न्यारी  असते  ..
यारी  केल्याशिवाय  जिंदगी  प्यारी  वाटत  नसते  ..

सोबत  मित्र   असेल  तर  lecture ला  late  जायला  अजिबात  भीती  वाटत  नसते  ..
यारी  केल्याशिवाय  जिंदगी  प्यारी  वाटत  नसते  ..

कॉलेज bunk करून  movie ला  जायची  ती  गंमतच मुळी  भारी  असते  ..
यारी  केल्याशिवाय  जिंदगी  प्यारी  वाटत  नसते  ..

छोट्या  छोट्या  problems वर  तोडगा  काढण्यासाठी  मित्राकडे  हमखास  एक  solllid idea  असतेच  असते  ..
यारी  केल्याशिवाय  जिंदगी  प्यारी  वाटत  नसते  ..

मित्र मंडळीना  treat  देण्यासाठी  कधीच  कारण  लागत   नसते  ..
यारी  केल्याशिवाय  जिंदगी  प्यारी  वाटत  नसते  ..

मैत्रीच्या  या  विलक्षण  नात्याची  मौज  दिवसेंदिवस  नव्याने  उमजत  असते  ..
यारी  केल्याशिवाय  जिंदगी  प्यारी  वाटत  नसते  ..

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel