नवरात्रीमध्ये मी रोज एक लेख अशी लेखमालिका प्रकाशित करणार आहे.
मैत्रेयी पंडितकर्माने अभियंता मनाने लेखिका!!
आरंभ मासिकात सहसंपादक म्हणून कार्यरत.
तीन वर्षांहून अधिक काळापासून अन्य मासिकाचाही संपादक म्हणून कामाचा अनुभव.
'एक कोपरा... मनातला!' या स्वयंचलित ब्लॉगची लेखिका.
विविध वृत्तपत्रांवरून प्रासंगिक लेखिका.