कशी तुज समजावू सांग का भामिनी उगिच राग ?हास्याहुन मधु रुसवाहेमंती उष्ण हवासंध्येचा साज नवाहा का प्रणयानुराग ?चाफेकळी केवी फुलेओष्ठ-कमल जेवी उलेभोवती मधुगंध पळेका प्रसन्न वदन राग ?वृत्तींचा होम अमुपत्यात जाळू गे विकल्पहोवुनिया निर्विकल्प अक्षय करु यज्ञ-याग ओठांचे फेड बंधगा इकडे मुक्तछंद श्वासांचे करू प्रबंधहृदयांचे मधु प्रयाग
 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel