बिग बुल हा आगामी भारतीय हिंदी बायोग्राफिकल चित्रपट आहे. हा चित्रपट कोकी गुलाटी दिग्दर्शित आहे. अजय देवगण, आनंद पंडित विक्रांत शर्मा आणि कुमार मंगत पाठक यांनी निर्मिती केली आहे. सन १९८० ते १९९० या दहा वर्षांच्या कालावधीत आर्थिक गुन्ह्यां मध्ये हात असलेल्या स्टॉक ब्रोकर हर्षद मेहताच्या जीवनाचा हा कथानक आहे. यात हर्षद मेहता यांच्या भूमिकेत अभिषेक बच्चन, निकिता दत्ता यांच्या भूमिकेत इलियाना डिक्रूझ आहेत.प्रिन्सिपल शूट 16 सप्टेंबर 2019 रोजी प्रारंभ झाला आहे. हा चित्रपट
हॉटस्टारवर जगभर रिलीज होईल.
रिलीज डेट : २०२१
कलाकार: अभिषेक बच्चन, राम कपूर , इलियाना डीक्रूस, सुमित व्यास, सोहम शहा, लेखा प्रजापती.
https://en.wikipedia.org/wiki/The_Big_Bull
anahita
Tandav is missing from this list.