मी पाहत असतो त्यांना....
हरितगृहात उमलणार्या झेंडुतुन...
कधी मंद वाहणार्या वार्यातुन..
आणि त्या उन्मत्त लाटांतुन..!!
मी येतो भेटायला त्यानां त्याच किनार्यावर आजही लाटांच्या रुपात..!
रुद्रमुद्रा रमेश अणेरावजाळून टाकला तरी राखेतून पुन्हा जिवंत होऊन भरारी घेणारा विचार... म्हणजे फिनिक्स या पक्षाप्रमाणे आयुष्य जगायला हवे. कितीही अडथळे आले तरी त्या अडथळ्यांना पार करून एखाद्या नदीप्रमाणे आपल्या मार्गावरून वाहत राहायला हवे.