द गोल्डन चॅरियट हि ट्रेन आपल्याला भारताच्या दक्षिणेच्या मंदिरांची आणि वास्तूंची सफर करवते. केरळच्या बॅकवॉटरची सहलकरायला जाताना गोव्यातील मनमोहक समुद्र किनाऱ्यांचीहि सहल करवते. द गोल्डन चॅरियट ट्रेन कर्नाटक , केरळ, तमिळनाडू आणि गोवा. यामध्ये वैयक्तिक कपाट, लिखाणासाठी टेबल आणि पंचतारांकित हॉटेलसारख्या सोयी-सुविधा आहेत.    

याचे तिकीट किती ?

ऑक्यूपंसी प्रकार

06 रात्रीचे- प्राईड ऑफ कर्नाटक

06 रात्रीचे- ज्वेल्स ऑफ साऊथ

०३ रात्रीचे- ग्लीम्प्स ऑफ कर्नाटका 

सिंगल 

यु.एस.डी  7350

यु.एस.डी 7350

यु.एस.डी 4200

डबल

यु.एस.डी 8400

यु.एस.डी 8400

यु.एस.डी 4800

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel