विज्ञानामागील सायन्स

समुद्रातील काही गुढ रहस्य: मेरी क्लेस्टे जहाज

Author:अभिषेक ठमके

https://qphs.fs.quoracdn.net/main-qimg-56ee61d6f0198f3a2ee7f09a483fedc4

1872 साली अटलांटिक सागर मध्ये मेरी क्लेस्टे नावाचे जहाज अगदी हृदय पिळवटून टाकणाऱ्या अवस्थेमध्ये सापडले. या इतक्या महाकाय अशा जहाजामध्ये आश्चर्याची गोष्ट म्हणजे कोणीही क्रू मेंबर किंवा प्रवासी सापडले नाहीत. तसेच अशा भग्न अवस्थेमध्ये सापडलेल्या या जहाजामध्ये प्रवास करणाऱ्या व्यक्तींचे मृतदेह किंवा अवशेष सुद्धा सापडले नाहीत. यावर काही व्यक्तींचा असा दावा आहे की, हे काम एखाद्या गुढ शक्तीचे असावे, जिने या जहाजावरील प्रवाशांचा असा करुण अंत केला आहे किंवा समुद्रातील दैत्य किंवा तत्सम समुद्री जीवांचे हे काम असावे. काही व्यक्तींच्या मते समुद्रातील भूकंपासारख्या घटनांच्या वेळी या जहाजावरील व्यक्तींनी समुद्रामध्ये उड्या टाकून आपले प्राण वाचवण्याचा प्रयत्न केला असेल, ज्यामुळे या जहाजावर एका सुद्धा व्यक्तीचे अस्तित्व सापडले नाही.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Please login to comment. Click here.

It is quick and simple! Signing up will also enable you to write and publish your own books.

Please join our telegram group for more such stories and updates.

Books related to विज्ञानामागील सायन्स


नाईट वॉक : लघुकथा संग्रह
टेरर ऍटॅक ऍट डोंबिवली स्टेशन
मैत्र जीवांचे