जपानच्या दक्षिणेस समुद्रामध्ये काही गोलाकार आकृती पहावयास मिळतात. या गोलाकार आकृती सर्वात प्रथम जपानच्या दक्षिण समुद्रामध्ये 1995 साली दिसल्या होत्या व काही तज्ञांच्या मते या ठिकाणी यावेळी परग्रहावरील जीव आले होते व या परग्रहावरील जीवांना आणणारी तबकडी होत. मात्र काही तज्ञांच्या मते या आकृती समुद्रातील मेल पफर जातीच्या माशां कडून बनवल्या जातात व यांचे साधर्म्य हे परग्रहावरील प्राण्यांशी मिळतेजुळती असते. मेल पफर जातीच्या माशांकडून अशा आकृती या मादी पफरला आकर्षित करण्यासाठी केल्या जातात. मात्र या विधानाला पुष्टी देणारे सत्य आज देखील समोर आलेले नाही, त्यामुळे आजही या समुद्रामध्ये परग्रहावरील जीव येतात अशा अफवा दररोज प्रसिद्ध होत आहेत.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.