जापान मध्ये योनागुनी तटावर काही असे भग्न अवशेष सापडले आहेत यावरून असे अंदाज वर्तवले जातात की या ठिकाणी प्राचीन काळामध्ये एखादी नागरी संस्कृती अस्तित्वात होती. मात्र ती कोणती संस्कृती होती याचा अद्याप शोध लागलेला नाही. या संस्कृतीच्या अस्तित्वाबद्दल तज्ञांची मते ही भिन्न भिन्न आहेत. तसेच काही तज्ञांच्या मते या ठिकाणी सापडलेले अवशेष समुद्रतळ आणि समुद्राच्या काठावरील संरचना तयार झाल्यामुळे कालपरत्वे तयार होतात. तर काही तज्ञांच्या मते या ठिकाणी एक विकसित अशी नागरी संस्कृती अस्तित्वात होती मात्र कालपपरत्वे समुद्रामध्ये बुडून गेली.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
rautpandurang2014
अप्रतिम लेख