दक्षिण फिलिपाईन्सच्या समुद्र किनार्यावर एक नाव सापडली होती, ज्यामध्ये एक ममी होते. हे ममी जर्मन नाविक मैनफ्रेड फ्रिट्ज बेजोराटौची होती. या सापडलेल्या ममी वर अभ्यास केला असता असे निदर्शनास आले की, ही ममी केवळ सात दिवस अगोदर बनवण्यात आलेली आहे. म्हणजे केवळ सात दिवसांच्या अवधीमध्ये या प्रेता पासून ममी बनवण्यात आली होती. हे एक न उलगडलेले कोडे आहे कारण ममीला बनवण्यासाठी महिनोन् महिन्यांचा कालावधी लागतो. या ठिकाणी केवळ सात दिवसांमध्ये अगदी जिवंत वाटत असावे अशी ममी तयार करण्यात आली होती व या ममीला कोणी तयार केली होती व त्या ठिकाणी कशी आली हे अद्यापही समजले नाही.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.