अंक पहिला - प्रवेश पहिला - पद ४
गमे देहसुखसीमा ही; तळमळे जगीं जें मन चंचल,
येथचि अचल कसें होई ! ॥धृ०॥
जिंकुनियां जग, आचरुनी तपा, तृप्ति-शांति नाहीं ।
शुक्र दुःख सेवी जो, सुख तो मदिरासंगें पाही ॥१॥
राग मांड, ताल धुमाळी.
("उधो सुसरत हम देखी" या चालीवर.)
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.