अंक पहिला - प्रवेश पहिला - पद ५
जाण जरि शत्रूला, जामात नेमिला ।
वंशतरु जाळिला, मींच माझा ॥धृ०॥
देवयानी मला, पुत्र जणुं एकला ।
काव्यरस जन्मला, गीतराजा ॥१॥
अभिमान हा दिसे, तापसाला पिसें ।
जीव परि तो असे, आप्तकाजा ॥२॥
राग शंकरा, ताल झपताल.
("निर्धना जी वरी" या चालीवर.)
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.