अंक पहिला - प्रवेश पहिला - पद ७

जनसंताप सारा हराया नटे मद्यकाया, ही राया ।

सकल मज जग, परमसुखपद, ज्ञानमधुमद,

काव्य-रसनद, हीच; बहु धन, धन्य तनमन,

पंचप्राण, गण- गोत सोयरा ॥धृ०॥

वीरमाता, वीरकांता, रणदुहिता, ही जाण ।

ध्येय जाणा ही ज्ञाना; तोडि रिपुची मान;

तपा ही जोड, गमे बिनतोड;

करुनि कटु गोड पुरविते कोड महामाया ॥१॥


राग जिल्हा, ताल खेंमटा.

("मै तो सैयाकी प्यारि दुलारी," या चालीवर.)

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel