अंक पहिला - प्रवेश पहिला - पद ८

स्त्रीजना विषय सकलहि एकचि अचल प्रेम;

मन इतर ना घेई ॥धृ०॥

जणु निज राजयोग शिकवित

गुरु सरल मार्गचि मोक्षा जाई ॥१॥

प्रबल महाजन पतित जीवहि मिळत येथ; न कुणासि मनाई ॥२॥


राग पिलू, ताल त्रिवट.

("निर्मली गातकि चित चढी कामिन," या चालीवर.)

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel