अंक पहिला - प्रवेश पहिला - पद १०

ने पितरां खर-नरकीं ही मदिरा । कच कैसा सेवि खदिरा ॥धृ०॥

जरि धरि शिरीं तव आज्ञेला । परि मानिना कच उन्मादाला ॥१॥

रविकर जरि नभीं लपविला । परि होताचि तो वैरि तिमिरा ॥२॥


राग बिहाग, ताल त्रिवट.

("बालमरे मोरे" या चालीवर.)

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel