अंक पहिला - प्रवेश पहिला - पद ११
दिसत न कशी ममता ! कवि पिता हो माता ॥धृ०॥
दुःखित जगासि दयार्द्र लोचन कविजन । विकसवि आतां नयन ॥१॥
राग भीमपलास, ताल त्रिवट.
("तुमसन लागी रटना" या चालीवर.)
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.