अंक पहिला - प्रवेश दुसरा - पद १३

भास मला झाला, पाहतां कपोला, इंदु तो नभींचा

सेवि भूतलाला; येथ दिसे ही आप्तलोकांशुमाला तयाला ॥ध्रु०॥

अधरबिंब धरि सुधेसि, रजनी ही केशराशि,

नयनगोल दावि लोल तारागणाच्या प्रभेला


राग काफी-धानि-पिल, ताल दादरा.

("बालमुजे साडी गुलाबी" या चालीवर.)

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel