अंक पहिला - प्रवेश तिसरा - पद १५

मधुमधुरा तव गिरा मोहना, भासे निशेची भूल मना ॥धृ०॥

मदिरा म्हणूं तरी ती भ्रांती, मधुरिपु हाचि खरा ही ख्याती;

दीनवशेपरी मनधरणी ही करवि, हें नवल होई जना ॥१॥


जिल्हा खमाज, ताल पंजाबी.

("तनमनकी सुध बिसर गई" या चालीवर.)

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel