अंक पहिला - प्रवेश तिसरा - पद १६
तरुला प्रिय ताप करी सकला ॥धृ०॥
तीव्र ताप निज वाणी करो कच ।
तरुहि पिताचि गमो मजला ॥१॥
राग सारंग, ताल केरवा.
("जमुनातट" या चालीवर.)
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.