अंक पहिला - प्रवेश चवथा - पद १७

मद्यमद चोरि तप दाउनी सुख नरा ।

चौरकहि बलभास; शापयोग्या सुरा ॥धृ०॥

ही वारयोपिता दारुणा सेविता ।

भस्म करिते जनां, व्याधि भयकरा ॥१॥


राग पूर्याधनाश्री, ताल झपताल.

("दत्त गुरु दत्त गुरु" या चालीवर.)

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel