अंक पहिला - प्रवेश चवथा - पद १८
सुरसुखखनि तूं विमला सगुणा कविबाला ॥धृ०॥
वदनमणि मज, रमणी, अचुक दावि मार्गाला ॥१॥
देवयानिदेह धरे अमरविभवगुण सारे ।
सकलकला कवितनुजाचरण मला ॥२॥
राग किर्वाणी, ताल दादरा.
("वरमुल सखि" या कानडी चालीवर.)
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.