अंक पहिला - प्रवेश चवथा - पद १९

तूं कां वदसि मला कटु बोला, अबोला बरा या काला ॥धृ०॥

प्रेमनाश झाला, केंवि राग आला ? नच मधु ने नाशा भ्रमराला ॥१॥


राग सोहा कानडा, ताल एक्का.

("तू है महमदसा" या चालीवर.)

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel