अंक पहिला - प्रवेश चवथा - पद २०

डोलत जीव देवकाया देखोनियां तव ॥धृ०॥

ही देवकाया अहो कीं जीवमाया !

लाज उपजे, मी नच साजें याचि पाया; कांति नवोनव ॥१॥


राग जिल्हा झिंजोटी, ताल केरवा.

("ढोलत आये मोरि नैंया" या चालीवर.)

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel