अंक पहिला - प्रवेश चवथा - पद २१
अनाथ-नर-तपा तारक भोला । मारक नच तो झाला ॥धृ०॥
निज-पर-भेदा तो ना मानी । काल देश हे मनिं ना आणी ।
तपोबलानें हो वश सकला ॥१॥
राग भूप, ताल त्रिवट.
("इसरे जोबनदा" या चालीवर.)
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.