अंक पहिला - प्रवेश चवथा - पद २२
मद्य-वपु-घट लत्ताप्रहारें फुटत हे,
रुधिरसम मत्तमद वाहे, न भू भार साहे ॥ध्रु०॥
मधु-वध-कुपित समर जारे गुरुवर करी घोर,
विगतविजय कच नोहे ॥१॥
राग सोहनी, ताल त्रिवट
("काहे अब तुम आये" या चालीवर.)
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.