अंक दुसरा - प्रवेश पहिला - पद २५

हो तनय काल महाकाला;

यमवध केला नाशवंत नरतनुनें, ही सुतलीला ॥ध्रु०॥

मृत जनक जाई सुतदेहीं, नव गेहीं;

तनुजा तेविं अमर करी स्वकुलाला ॥१॥


राग बिहाग; ताल त्रिवट.

("राजनके राजा महाराजा" या चालीवर.)

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel