अंक दुसरा - प्रवेश दुसरा - पद २६

मांसा तैसे रुधिरा, मानूं आम्ही मदिरा;

प्राणचि आम्हां दारु, माता कांता मारुं ॥ध्रु०॥

येतां जातां प्यालों अजिंक्य चैनी बनलों,

आज्ञा आम्हां वोलो, माता कांता मारुं ॥

सच्चे सेवक सारे, मदिरेचे हे प्यारे,

देवा धर्मा विसरे, माता कांता मारुं ॥१॥


(बँडचे चालीवर.)

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel