अंक दुसरा - प्रवेश तिसरा - पद २७
देव, सुरालय हें पाहुनियां, वंदिति मोहित शोध-कपाया ॥धृ०॥
मांसल गिरि हा प्रसावेत मदिरा, वाहिनि मादक-तोषद-तोया ॥१॥
राग झिंजोटी; ताल केरवा.
("रंग उडावत ले चलोरे भैय्या" या चालीवर.)
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.