अंक दुसरा - प्रवेश पांचवा - पद ३२

लोळत कच मुखमधुवरि, त्यांसि तोंचि कर निवारि !

भ्रमरयोग कमलभोग, या धर्मा दूर न करि ॥ध्रु०॥

शिक्षेला कच न पात्र; देवयानि, तूंचि शपथ,

सफलकाम नलिनिनाथ दुखवि न वनिं कच यापरि ॥२॥


राग पहाडी; ताल एक्का.

("जोबन मदभर चलि आई, " या चालीवर.)

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel